Full name
8 years 3 months ago
गांधी जी चा ओढा गावाकडे होता.त्यांना गाव समृद्ध आणि सम्पन्न करायचे होते.गाव स्वच्छ आणि हरित पहायचे होते.सध्याची परिस्थिती पाहता वृक्षांची अत्यंत आवश्यकता आहे.त्यामुळे झाडे नाहीत म्हणून पाऊस नाही जर गांधीजी च्या जयंती निमित्त वृक्ष लागवड केली तर पाऊस शेतकरी सम्पन्न होइल.आणि म.गांधी जी चे स्वप्न पूर्ण होइल.
झाडे लावा। झाडे जगवा।।
जय जवान। जय किसान।।
जय। हिन्द।।
Like
(0)
Dislike
(0)
Reply
Report Spam
