Milind Subhash Kapote
8 years 1 month ago
पर्यावरणासाठी शाडू माती गणपती खूप चांगला पर्याय आहे आणि त्यासाठी प्रत्येक घरात शाडू माती ची मूर्ती बसवावी यासाठी सर्वानी प्रेयत्न केले पाहिज. P.O.P. मूर्ती आणली तर ती विसर्जित न करता दान केली पाहिजे विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचे निर्मूलन पाण्यात किंवा कोणाच्या पाया खाली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ( आजूबाजूचे पर्यावरण म्हणजे आपल्या देवाचे वास्तव ना)
Like
(1)
Dislike
(0)
Reply
Report Spam
