Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

नया ज्ञान

New Knowledge
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

हम एक गतिशील ज्ञान आधारित समाज में रह रहे हैं। नई प्रौद्योगिकीयां और ...

हम एक गतिशील ज्ञान आधारित समाज में रह रहे हैं। नई प्रौद्योगिकीयां और चुनौतियां अध्ययन के नये क्षेत्रों को जन्म देती हुई दिखाई दे रही हैं। हमारे उच्चतर शिक्षा संस्थानों को वैश्विक परिदृश्य में ज्ञान के नये क्षेत्रों की पहचान करनी चाहिए और इस आवश्यकता को पूरा करने के लिए अपनी क्षमताओं का निर्माण करना चाहिए। हम वैश्विक राष्ट्रमंडल में अपनी शिथिल क्षमता को कैसे बनाकर रख सकते हैं।

फिर से कायम कर देना
3120 सबमिशन दिखा रहा है
PRATAPPUR AURANGABAD
PRATAPPUR AURANGABAD 10 साल 10 महीने पहले
in new education policy we should focussed on skill based education.every student get chance to do best in his favourite subject like art,work experience and physical education becase some students are not do well in subject like math,science but they are best in art and sports.
MAWALE WADI AHMEDNAGAR
MAWALE WADI AHMEDNAGAR 10 साल 10 महीने पहले
पालक, शिक्षक व समाज या सर्व घटकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या विकासच्या दृष्टिने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांची आवड रूची याचा विचार होणे गरजेचे आहे. मुलाला त्याच्या आवडीचे शिक्षण मिळाले पाहिजे.
mh.nnr.261604
mh.nnr.261604 10 साल 10 महीने पहले
मी लक्षमण अहिरे सरांशी व जामील पठाण सरांशी सहमत आहे.जसे शिक्षकांना जबाबदार धरण्यात येते तसे पालकांना सुद्धा कायद्यात तशी तरतूद करण्यात यावी जसे कि ज्या लाभाच्या योजना आहेत त्या देतांना त्याचा मुलगा रोज शाळेत जातो कि नाही याचा रिपोर्ट शाळेतून मागवला पाहिजे हे अधिकार मुख्याध्यापाकला दिले गेले पाहिजे
NIBHONI NANDURBAR
NIBHONI NANDURBAR 10 साल 10 महीने पहले
१-२ या वर्गाना फ़क्त एका भाषेचे अध्यापन करण्यात यावे .इतर विषय हे पुढच्या स्तरावर घेण्यात यावेत . ज्या वेळी मुले भाषा शिकतील त्या वेळी त्याना पुढील अडचणी चा सामना करावा लागणार नहीं.मुले घरी राहिले तर संबधित पलक याना जबाबदार धरन्यत यावे . तय्नंतर शिक्षक याना जबाबदार धरन्यत यावेत.
laxman magan ahire
laxman magan ahire 10 साल 10 महीने पहले
मी जामील पठाण सरांशी सहमत आहे.जसे शिक्षकांना जबाबदार धरण्यात येते तसे पालकांना सुद्धा कायद्यात तशी तरतूद करण्यात यावी जसे कि ज्या लाभाच्या योजना आहेत त्या देतांना त्याचा मुलगा रोज शाळेत जातो कि नाही याचा रिपोर्ट शाळेतून मागवला पाहिजे हे अधिकार मुख्याध्यापाकला दिले गेले पाहिजे
jamil afjal pathan
jamil afjal pathan 10 साल 10 महीने पहले
१-२ या वर्गाना फ़क्त एका भाषेचे अध्यापन करण्यात यावे .इतर विषय हे पुढच्या स्तरावर घेण्यात यावेत . ज्या वेळी मुले भाषा शिकतील त्या वेळी त्याना पुढील अडचणी चा सामना करावा लागणार नहीं.मुले घरी राहिले तर संबधित पलक व शिक्षक याना जबाबदार धरन्यत यावे . प्रसंगी पालका वर कायदेशीर करवाई करण्याचे आधिकार शाला व्यवस्थापन समितीला आधिकार देण्यात यावेत. तय्नंतर शिक्षक याना जबाबदार धरन्यत यावेत.