Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

बेहतरीन शिक्षकों का विकास

Developing the best teachers
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

शिक्षक किसी भी शैक्षिक प्रणाली की आधारशिला होते हैं। शिक्षण ...

शिक्षक किसी भी शैक्षिक प्रणाली की आधारशिला होते हैं। शिक्षण प्रतिभा का विकास और सर्वश्रेष्ठ शिक्षकों को प्रोत्साहित करना, अच्छे शिक्षक रखना सभी शिक्षण की गुणवत्ता सुधारने के लिए महत्वपूर्ण है। इस पर विचार आमंत्रित हैं ताकि, हमारी उच्चतर शिक्षा संस्थाएं अच्छा संकाय पोषित करें जो बदले में हमारे छात्रों में उच्चतर मानक प्रेरित कर सकें।

फिर से कायम कर देना
1631 सबमिशन दिखा रहा है
HARKULBUDRUK SINDHUDURG
HARKULBUDRUK SINDHUDURG 10 साल 8 महीने पहले
िश्क्षक हा केवळ िश्किवण्यासाठीच असावा ही मुख्य भ्ुििमका शज्ाानाची असावी तयावर ईतर कामाचा बाेजा लादू नये िदयाथाना घ्ाडिवण्ाे हेकाम िश्क्षकाबराेबर पालकाचे हे कतर्व्य अाहे ही भ्ावना समाजात रुजली तरच िश्क्षण्ाचे सावर्ित्रकीकरण्ा हाेईल
sachin vitthalrao shelke
sachin vitthalrao shelke 10 साल 8 महीने पहले
नवीन शैक्षणिक धोरण बाबतीत @शिक्षकांसाठी वर्षांच्या सुरुवातीला प्रेरणा शिबीरे,अभ्यासक्रम प्रशिक्षण घेतली पाहिजे @विविध ठिकाणी सहली काढुन चांगल्या शाळेच्या भेटी व शिक्षक चर्चा घडवून आणली पाहीजे @शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञान वापरायला पाहीजे @नवनवीन उपक्रम राबवणार्या शिक्षकांचे मार्गदर्शन इतरांना मिळाले पाहिजे @ वर्षात शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन व्हावे @अशैक्षणिक कामे अन्य यंत्रणा वापरता येईल
SALWA HINGOLI
SALWA HINGOLI 10 साल 8 महीने पहले
िश्क्षक हा केवळ िश्किवण्यासाठीच असावा ही मुख्य भ्ुििमका शज्ाानाची असावी तयावर ईतर कामाचा बाेजा लादू नये िदयाथाना घ्ाडिवण्ाे हेकाम िश्क्षकाबराेबर पालकाचे हे कतर्व्य अाहे ही भ्ावना समाजात रुजली तरच िश्क्षण्ाचे सावर्ित्रकीकरण्ा हाेईल
madhukar sadhu waghmare
madhukar sadhu waghmare 10 साल 8 महीने पहले
विध्यार्थी केंद्रस्थानी मानून राबविण्यात येणारा कोणताही उपक्रम नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आराखड्यासह तयार असावा.तो पूर्णपाने राबविला जावा.मध्येच कोणतेही बदल करू नये.यासाठी कटिबद्ध असले पाहिजे.एक उपक्रम संपण्याआधीच दुसरा उपक्रम येवू नये.कार्यालयीन कामकाज शिक्षकाएवजी लीपिकामार्फात व्हावे.शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम असावे .कला क्रीडा कार्यानुभव य साठी विषय निहाय शिक्षक नियुत्ती करण्यात यावी .शासकीय शाळांना मात्र ही सर्व कामे शिक्षकांनाच करावी लागतात. शिक्षकांना केवळ अध्यापनाचे कार्य द्य