abhay kohapare
7 साल 11 महीने पहले
माझ भविष्य,
यातुन मला वेळ मिळेल तर मी देशाचे काम, देशाची कमाई, देशाचं भविष्य याचा विचार करिलं,
मगं वर्षानुवर्षे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या स्वातंत्र्यविरांच काय..?
मला काहीएक अधिकार् नाही देशातिल सुविधा/असुविधां विरोधात बोलण्याचा,
मिचं जबाबदार आहे कारण माझा देश माझी जबाबदारी आहे..!!!
पसंद
(0)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
