Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

व्यावसायिक शिक्षा का सुदृढ़ीकरण

Strengthening of Vocational Education
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

शिक्षा में कौशल को जोड़ने और माध्यमिक शिक्षा में व्यावसायिक शिक्षा ...

शिक्षा में कौशल को जोड़ने और माध्यमिक शिक्षा में व्यावसायिक शिक्षा पर नए सिरे से ध्यान केन्द्रित करने पर अधिक बल दिया गया है। राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षा अर्हता फ्रेमवर्क (एनवीईक्यूएफ) को राष्ट्री्य कौशल अर्हता फ्रेमवर्क (एनएसक्यूाएफ) से जोड़ा गया है। इस ग्रुप का उद्देश्य व्यावसायिक अर्हताओं की स्वीकार्यता को बढ़ाने, व्यावसायिक शिक्षा को कार्यान्वित करने में पेश आ रही कठिनाईयों, हॉरीज़ोन्टल और वर्टिकल मोबिलिटी सुनिश्चित करने, शिक्षकों की उपलब्धता संबंधी मुद्दों की जांच करना होगा। कुछ राज्य व्यावसायिक शिक्षा को कारगर तरीके से मुख्य़धारा की शिक्षा में जोड़ रहे हैं। अन्य राज्यों में इसे कैसे अपनाया अथवा अनुकूल बनाया जा सकता है?

फिर से कायम कर देना
752 सबमिशन दिखा रहा है
PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR
PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR 10 साल 7 महीने पहले
व्यवसायास पूरक ठरणारी कौशल्ये शिकवावयास हरकत नाही.त्यासाठी व्यवसाय शिक्षकाची नेमणूक करावी. शासनाने ज्या शिक्षकांना व्यावसायिक शिक्षणाची आवड आहे त्यांना प्रशिक्षणासाठी बोलावून योग्य असे प्रशिक्षण द्यावे. स्थानिक कलाकारांची मदत घेणे.
PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR
PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR 10 साल 7 महीने पहले
स्थानिक कलाकारांची मदत घेणे.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्ये अभ्यासक्रमात असावीत. आवडीनुसार व्यावसायिक शिक्षा देताना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवेल. अभ्यासक्रमात व्याव्साय्मुख प्रोजेक्ट बनवण्यास सांगितल्यास विद्यार्थी शोध घेतील
Amitkumar Sudam Rathod
Amitkumar Sudam Rathod 10 साल 7 महीने पहले
जि.प.उच्च.प्राथमिक.केंद्र.शाळा.पार्डी(न) पं.स.घाटंजी.जि.यवतमाळ.केंद्रा अंतर्गत येणार्या सर्व शाळांचे मत पुढील प्रमाणे :अ) व्यवसायास पूरक ठरणारी कौशल्ये शिकवालीच पाहीजेत। त्यासाठी व्यवसाय शिक्षकाची नेमणूक करावी. ब) कल चाचणी असावी.
Vinita Vijay Patil
Vinita Vijay Patil 10 साल 7 महीने पहले
स्थानिक कलाकारांची मदत घेणे.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्ये अभ्यासक्रमात असावीत. आवडीनुसार व्यावसायिक शिक्षा देताना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवेल. अभ्यासक्रमात व्याव्साय्मुख प्रोजेक्ट बनवण्यास सांगितल्यास विद्यार्थी शोध घेतील.
AVHALWADI PUNE
AVHALWADI PUNE 10 साल 7 महीने पहले
स्थानिक कलाकारांची मदत घेणे.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्ये अभ्यासक्रमात असावीत. आवडीनुसार व्यावसायिक शिक्षा देताना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवेल. अभ्यासक्रमात व्याव्साय्मुख प्रोजेक्ट बनवण्यास सांगितल्यास विद्यार्थी शोध घेतील
JACHAKVASTI PUNE
JACHAKVASTI PUNE 10 साल 7 महीने पहले
A) स्थानिक कलाकारांची मदत घेणे B) कौशल्यावर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतो. विद्यार्थ्याना ज्या व्यवसायाची आवड असेल त्यांना त्या व्यवसायाचे चांगले शिक्षण देण्यात यावे. C)व्यवसायास पूरक ठरणारी कौशल्ये शिकवावयास हरकत नाही।त्यासाठी व्यवसाय शिक्षकाची नेमणूक करावी D) शासनाने ज्या शिक्षकांना व्यावसायिक शिक्षणाची आवड आहे त्यांना प्रशिक्षणासाठी बोलावून योग्य असे प्रशिक्षण द्यावे. स्थानिक कलाकारांची मदत घेणे.