Abhay Pralhad Vaidya
1 year 3 सप्ताह पहले
इतर देश आणि त्यांना आपल्यातर्फे दिली जाणारी मदत संदर्भात, भाग दोन -
याबरोबरच परदेशांतील कोणत्याही दुर्घटनांचा किंवा राजकीय घटनांचा आधार घेत त्यांवर काहीं प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून आपल्या भारतीयांचा काहीही संबंध नसतांना उगाचंच त्रास देण्याच्या निमित्तानं सभा, मोर्चे तर काहीं ठिकाणी धार्मिक दंगलीही घडवितात,
अशा सर्व भारतीय मंडळींना एक कायदा करून त्याद्वारे सन्माननिय न्यायालयांमार्फत हे सर्व विनाकारण त्रासदायक देणं आणि त्यांची तोंडं कायमची बंद ठेवण्यास भाग पाडलं पाहीजे,
आज जगात माझ्यापुढे दुसरा जाऊ नये यासाठी सर्वांचीच धडपड चालू आहे, प्रत्येक जणच एकदुसऱ्याला दबावात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे, काहीं देशांतील मंडळी तर मी सांगेन तसंच म्हणजे कोणतीही वस्तू मग ती अगदी छोट्या टाचणी पासून अगदी मोठ मोठ्या यंत्र सामग्री पर्यंत असू द्या ती कोणाकडून घ्यावी, कोणांकडून घेऊ नका, यांच्याशी असं बोला त्यांच्याशी तसं बोला असं करून फुकटची दादागिरी करीत आहेत, हे सर्व थांबविलंच पाहीजे,
उर्वरित भाग तीन मध्ये -
पसंद
(3)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
