Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

Tune in to 128th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 30th November 2025

Tune in to 128th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 30th November 2025

पढ़ें
इस बात के लिए टिप्पणियाँ बंद हो गईं।
Pradeepkumar Deshpande
Pradeepkumar Deshpande 9 महीने 2 सप्ताह पहले
Hello Sir, This is about keeping the voter list upto date. It is compulsory and also already digitised that every death needs to take dearh certificate. This can only be available after registration of death of that person. So, while death certificate is issued, why can't the voter's list be updated at the same time, linking it to the death certificate ? This will help to some extent to keep the voter's list updated. Thanks
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 9 महीने 2 सप्ताह पहले
राजकारण्यांच्या उड्या भाग दोन - आणि आता यासाठी प्रयत्न जे करतील तेच मग ते युती, आघाडी अशा वेगवेगळ्या नावानं करतील त्याचीच पाठराखण करणं उचित ठरेल🙏 क्षमस्व, गैरसमज नसावा🙏
mygov_176382940874440911
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 9 महीने 2 सप्ताह पहले
राजकारण्यांच्या उड्या भाग एक सध्या कोणतेही पक्ष कोणत्याही पक्षांबरोबर येतात काय नी जातात काय हे फक्त आणि फक्त स्वार्था पुरताच उरलंय🙏 काही जणं स्वतःच्या किंवा कुटुंबांच्या कडून पैशांची अफरातफर, लुबाडणूक, फसवणूक असे वेगवेगळे गडबड गोंधळ घातलेले असतात त्यापासून कसं वाचायचं यासाठी धडपड करीत पक्ष बदल करून सत्ताधारी बनायचं उजळ माथ्यानं फिरायचं व परत परत त्याच गोष्टींची पुनरावृत्ती चालू ठेवायची असं चाललंय, स्वतःच्या पक्षात असे पर्यंत प्रत्येक जण स्वच्छ असतो नंतर तो इतरत्र गेला चोर होतो, असंच या उलटही होणं चालू आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षात असतांना किंवा आपल्या विरोधात कोणी काही बोललं की तो कसा चोर, लफंगा, लुच्चा आहे असं म्हणतात तोच आपल्या बरोबर आला की लगेचच चांगला किंवा स्वच्छ, शुद्ध होतो पण याविषयी कोणीही किंवा कोणताच राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत 🙏 आजच्या काळाची खरी गरज एकत्रित राहून सुरक्षित राहणं व त्यासाठी एकच करणं गरजेचं व ते खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आपलं हिंदुस्थानातील जनतेसाठी हिंदुराष्ट्र घोषित करणं, उर्वरित राजकारण्यांच्या उड्या भाग दोन मध्ये -
SajjuPillai
SajjuPillai 9 महीने 2 सप्ताह पहले
Hi Sir, I suggest using Aadhaar as the sole ID for voting. This will save government effort, reduce costs, and prevent misuse when people change addresses. Since Aadhaar is already updated for ID and address, the voter list can be prepared directly from it and automatically updated with address changes. Following is my suggestion. - Use Aadhaar as the only ID for voting - Prepare the voter list directly from Aadhaar - Focus on cleaning up Aadhaar records instead of updating separate voter lists - Allow voting through biometric verification, with an offline declaration as backup - Ensure the voter list auto‑updates whenever Aadhaar address changes
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 9 महीने 2 सप्ताह पहले
EPS1995 भाग दोन - 3.ROC म्हणजे EPS1995 जमा झालेले सर्व पैसे वारसास परत मिळावेत, 4.VRS घेतली व लवकर पेन्शनची सुरुवात चालू झाली तरी पेंशन मध्ये कोणतीही कपात किंवा घट करू नये, कारण ज्याचे त्याचे जमलेल्या पैशांवरच ते दिलं जातं, 5.रोज रोज वाढणाऱ्या महागाईशी ते पेंशन सतत जोडणं महत्वाचं आहे, 6.दर तीन ते चार वर्षांनी पुनरावलोकन व्हावं किंवा कमीत कमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आयोग स्थापून त्यानुसार ते कायम वाढत रहावं, 7.सर्व प्रकारचे औषधोपचार आयुष्यमान भारत मधून कोणत्याही तक्रारी, पळवाटा न काढता, पैशांचं बंधन न घालता अमर्याद मोफत मिळावेत, 8.पती किंवा पत्नीला तसंच कायम म्हणजे अर्ध वगैरे न करता पेंशन पूर्ण मिळावं, 🙏 पहा आपणा सर्वांसही पटेल पण ते कोण कसं मान्य करतील हे ज्याचं त्यालाच ठाऊक🙏 क्षमस्व, गैरसमज नसावा🙏
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 9 महीने 2 सप्ताह पहले
EPS1995 भाग एक - सन्माननिय न्यायालयानंही EPS1995 च्या निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेंशन मधील वाढीव पेन्शनच्या गाजराच्या बाबतीत काय पाहून हा असा कसा काय निर्णय दिला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक,🙏 न्यायालयात खरी केस खालील मुद्यांवर झाली असती तर जास्त उचित झालं असतं,🙏 हायर पेन्शनच्या नांवाखाली आता कामं करीत असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांचे पैसेही आपल्या सारखेच लुबाडले जातील हे लोकांना कधी उमगेल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक,🙏 जमा झालेले पैसे वारसाला परत करणार नाहीत🙏 आपण मेल्यावर पती किंवा पत्नीला अर्ध पेंशन देणार 🙏 शेवट तो आणि ती असे दोघे मेल्यांवर जमा रक्कम सरकार वारसास न देता स्वतःच हडप करणार🙏 महत्वाचे मुद्दे खाली लिहिले आहेत, 1.पेंशन योजनेत जबरदस्तीनं सहभागी करणं चुकीचं आहे तर ज्यांना हवं असेल तरच त्यांना सहभागी करावं, 2.पेन्शन काढण्याचं चुकीचं सूत्र बदलणं म्हणजे भागीले सत्तर (70) हे पूर्णपणे काढून टाकणं हे कोठून आणि कसं काढलंय ते ज्यांनी ठरवलंय त्यांनाच ठाऊक व किती वर्ष सेवा घडली याबाबतीतील सेवा वर्ष काळ याचं बंधनही नसावं, उर्वरित EPS1995 भाग दोन मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 9 महीने 2 सप्ताह पहले
GST भाग दोन - आणि यानंतर प्रत्येक निर्मात्यांस नविन वस्तू बनविल्यानंतर त्या त्या प्रमाणे करकपात करूनच वस्तू विकाव्यात असं कळविण्यात यावं, पेट्रोल  डिझेल अशा इंधनांवरही G.S.T. लावण्यात यावा लवकरात लवकर कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती🙏