Abhay Pralhad Vaidya
3 years 10 months ago
सन्माननीय पंतप्रधान साहेब, नमस्कार,
भाग एक
पर्यावरण रक्षणासाठी म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही सहजतेने आणि सुलभतेने उपलब्ध व्हावी, सर्वसामान्य नागरिक कमी वेळ आणि कमी खर्चात प्रवास करण्यास मिळत असेल तर जास्तीत जास्त नागरिक स्वतःची वाहनं वापरणं बंद करतील, यामुळे वाहतूक कोंडी, अनाठायी खर्च होणारं इंधन आणि पैशांचा खर्चही कमी होईल, याद्वारे आपल्याला इंधन आयातही कमी करता येईल, याबरोबरच जर आपण सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, उच्चाधिकारी, राजकीय नेते यांना शासनातर्फे आणि आपल्या ठरलेल्या वेगवेगळ्या कायद्यांनां व नियमावलीस अनुसरून काही जणांनी सार्वजनिक वाहनं वापरावीत तर काही जणांनी दोन, तीन, चार जणं एकत्र असा प्रवास करण्याची विनंती केली गेली तर बऱ्याच प्रमाणात पर्यावरण प्रदूषण कमी होईल आणि त्याबरोबरच इतर सर्व गोष्टी म्हणजे वाहतूक कोंडी, अनाठायी खर्च होणारं इंधन आणि पैशांचा खर्चही कमी होईल, याद्वारे आपल्याला इंधन आयातही कमी करता येईल, हे सर्व आपोआप कमी होण्यास मदत होईल, उर्वरित पुढिल भागात
Like
(9)
Dislike
(0)
Reply
Report Spam