roshan punwatkar
3 years 4 months ago
मा. प्रधानमंत्री जी, भारत सरकारच्या धोरणानुसार सरकारी कामाचा लेखा जोखा हा जनतेसमोर येण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकप्रतिनिधि यांना स्वताचे वेबसाइट तयार करुण त्यामधे त्यांना लोकांच्या किंव्हा त्यांच्या विभागाच्या विकास कमासाठी त्यांना वर्षाला मिळणारा निधि किती असतो त्यांनी जनतेच्या हितासाठी सरकार कडून किती निधि आणला याची माहिती व् त्या निधीतून त्यांनी कोणकोणती कामे केलि त्यानी त्या कामासाठी किती कंपनी कडून कोटशन घेतले त्या मधून कोणत्या कंपनी ला वर्कआर्डर मिळाला कोणत्या ठिकाणी त्या कामचे भूमिपूजन केले गेले सोबत त्या कामाचे ठिकान त्या कामकारिता किती निधि खर्च करण्यात आला ते काम पूर्ण झाले तेव्हा त्याचे फोटोज वीडियोस काढून त्या कमाबद्दल देण्यात येणारे बिल इत्यादि बाबींचा तपशील त्यानी आपल्या वेबसाइट वर जनतेच्या माहिती करीता त्याचा हिशोब लोकांपर्यंत पोहोचवावा जेनेकरुण जनतेला त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधि त्यांच्या करीता कोण कोणते कामे करतात याची माहिती मिळेल व् जनते मधे लोकप्रतिनिधींन साठी आदर निर्माण होईल।
Like
(7)
Dislike
(1)
Reply
Report Spam