ganesh sawale
4 years 11 months ago
मा महोदय जय हिन्द सर महाशिर माशा हा नामशेष होत चालला आहे त्याला वाचविण्याकरीता सर्व स्थरावरून प्रयत्न करावयास पाहिजे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या आर्थिक सहाय्याने महाशीर माशा संवर्धन व प्रजनन केन्द्र मेळघाट सारख्या ठिकाणी यशस्वी राबविण्यात आला आहे महाशिर माशा वाचविण्याकरीता सर्व प्रयत्न करणे काळाजी गरज आहे अतांत्रीक पद्धतीने माशे पकडल्याने महाशिर माशा नामशेष होण्याच्या मार्गवर आहे टाटा पॉवर प्रयत्न करीत आहे जैवविविधा वाचविण्याकरीता महाशीर माशा महत्वाचा आहे .
mygov_163228085053840191.pdf
Like
(1)
Dislike
(0)
Reply
Report Spam