Abhay Pralhad Vaidya
3 साल 9 महीने पहले
सन्माननिय मोदीजी , नमस्कार ,🙏
भाग दोन -19/09/2022 वरून पुढे
याबरोबरच रस्त्यावर पाणी तुंबून राहू नये म्हणजेच साठून राहू नये यासाठी दर दोन ते तीन फूट अंतरावर पाणी जमिनीत मुरेल यासाठी दिड ते दोन इंच व्यासाचे जमिनीत खोलवर RCC काँक्रीटच्या खाली पोहोचतील इतक्या लांबीचे दिड ते दोन इंच व्यासाचे पाईप टाकावेत म्हणजे त्यातून पाणी खाली जमिनीत जाऊ शकेल किंवा अशा ठराविक अंतरावर नुसती भोकं होल्स ठेवणे, मध्यातून उताराप्रमाणे दोन्ही बाजूस छोट्या छोट्या U टाईप झरी किंवा अगदी बारीकशा U टाईप पन्हळी सारखी व्यवस्था करणे म्हणजे पाणी मध्यातून बाजूला निघून जाऊ शकेल, गरजे प्रमाणे फ्लायओव्हर, फूट ओव्हर, रोड ओव्हर, बायपास यांचाही विचार व्हावा, यासह सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वाहनासाठी सुरक्षित प्रवास होईल यादृष्टीनं वेग मर्यादा ठरवून वेग रोधक म्हणजेच स्पीड गव्हर्नर असावा, गरजे प्रमाणे सेफ्टी एअर बॅग्स असाव्यात, प्रत्येक वाहन चालकाने नियमाप्रमाणेच वाहन चालवावे बेदरकारपणे उगाचंच जलद गतीनं वाहन चालवू नये, उर्वरित पुढिल भागात -
पसंद
(7)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें