Abhay Pralhad Vaidya
1 year 4 months ago
रेल्वे भाग दोन -
यामुळे भारवाहन क्षमता न पाहता फक्त प्रवाशांचे हाल हेच दृष्टींस पडते, गाड्यांची कार्यक्षमता कमी होते, वेअर अँड टेअर वाढून खर्चही वाढू शकतो, लोकल दर दोन तीन मिनिटांनी आणि मुख्यत्वेकरून वेळेवर चालवाव्यात जेणेकरून गर्दी टाळता येईल, ठराविक व लांबच्या लोकलसाठी काहीं प्रवासी आपल्या जाण्याच्या गाडी साठी प्लॅटफॉर्मवरच वाट पहात उभे असतात, हे प्रमाण कमी करण्याच्यासाठी शक्य होईल अशा सर्व ठिकाणी त्या त्या दृष्टीनं सर्व पुलांची रुंदी वाढवावी, त्यात अशा प्रवाशांच्या वाट पहाण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या वरील बाजूस सोय करावी म्हणजे प्लॅटफॉर्म ऐवजी ते प्रवासी पुलांवरच थांबतील व त्यांच्या लोकल येण्याच्या वेळेस प्लॅटफॉर्मवर उतरतील व गर्दी होण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल,
गाडीतील प्रत्येक डब्यांत PA सिस्टीम आणि CCTV बसवावेत, प्लॅटफॉर्मवर सुद्धा जास्तीत जास्त CCTV लावावेत,
Like
(2)
Dislike
(0)
Reply
Report Spam