Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Tune in to 129th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 28th December 2025

Tune in to 129th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 28th December 2025

Read
Comments closed for this talk.
Sadasiva Rao
Sadasiva Rao 7 months 3 days ago
Honorable Prime Minister and Minister for Railways... Respected Sir, Subject:-Railway Station Etiquette Sir, the station advertisements and announcements have become very noisy. Airports have moved towards silence, we may now look at Railway stations if possible. Also, the requirement of advertisements may be looked into Sir. If it is required to provide services, the cost may be included somewhere else sir. As a citizen who reaches the railway station tired at the end of the day, is bombarded with these announcements and advertisements. Kindly help the fate of common people and their inescapable suffering. Headache is a common suffering in less than half hour. Kindly see if we can help improve. It shall help reach an international standard sir. In anticipation of a suitable action Sir. Best regards
kiran mudholkar  photographer
kiran mudholkar photographer 7 months 3 days ago
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात माळेगाव येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरते. निजामकाळापासून या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व होते. ही यात्रा जुनी परंपरागत आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून अनेक दशकांपासून ओळखल्या जाते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. याठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे. ही यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच आहे. येथे कलगी-तुरा, वाघ्या-मुरळी, गोंधळ आणि भारूड सादर होतात. तमाशा, लावणी येथील मुख्य आकर्षण असते. नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव हे श्रीखंडोबाचे जागृत देवस्थान आहे. मार्गशीर्ष अमावस्येपासून येथे जत्रा भरण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. भारताच्या विविध राज्यातून व्यावसायिक, व्यापारी येत असतात. मी, किरण मुधोळकर, देगलूर जि. नांदेड येथील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकार आहे. माझ्या कॅमेर्‍यात संकलित केलेले माळेगाव जत्रेतील अनेक प्रसंग मी "मन की बात" साठी पाठवित आहे. आपल्याला योग्य वाटल्यास आपल्या कार्यक्रमात याबद्दल उल्लेख करावा ही विनंती
mygov_176641316074636591
mygov_176641319674636591
mygov_176641322474636591
mygov_176641326274636591
mygov_176641329374636591
mygov_176641331674636591
mygov_176641333474636591
mygov_176641334674636591
mygov_176641336074636591
mygov_176641338974636591
mygov_176641342674636591
KOTRA ADITYA
KOTRA ADITYA 7 months 3 days ago
Respected pm sir, India must combine policy incentives, infrastructure readiness, skilled talent development, and global partnerships to attract multinational design-to-fab semiconductor companies.Global Collaboration: Invite partnerships with US, Japan, Taiwan, and EU universities for joint research. Defense & Telecom Demand: Leverage India’s defense modernization and 5G rollout as guaranteed demand pipelines. Export Orientation: Build SEZs (Special Economic Zones) for semiconductors with global trade facilitation. To attract design-to-fab giants, India should establish semiconductor mega-clusters with guaranteed utilities, expand ISM incentives, and secure anchor investments from at least one global fab leader. India can take help of Foxconn for battery manufacturing from Taiwan and fab to design of semi conductor and batteries for electric vehicles. Even taking help from Taiwan universities in R&D will fast track research in semiconductors in India.
kiran mudholkar  photographer
kiran mudholkar photographer 7 months 3 days ago
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात माळेगाव येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरते. निजामकाळापासून या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व होते. ही यात्रा जुनी परंपरागत आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून अनेक दशकांपासून ओळखल्या जाते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. याठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे. ही यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच आहे. येथे कलगी-तुरा, वाघ्या-मुरळी, गोंधळ आणि भारूड सादर होतात. तमाशा, लावणी येथील मुख्य आकर्षण असते. नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव हे श्रीखंडोबाचे जागृत देवस्थान आहे. मार्गशीर्ष अमावस्येपासून येथे जत्रा भरण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. भारताच्या विविध राज्यातून व्यावसायिक, व्यापारी येत असतात. मी, किरण मुधोळकर, देगलूर जि. नांदेड येथील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकार आहे. माझ्या कॅमेर्‍यात संकलित केलेले माळेगाव जत्रेतील अनेक प्रसंग मी "मन की बात" साठी पाठवित आहे. आपल्याला योग्य वाटल्यास आपल्या कार्यक्रमात याबद्दल उल्लेख करावा ही विनंती
mygov_176641244474636591
mygov_176641250874636591
mygov_176641266374636591
mygov_176641267474636591
mygov_176641268374636591
mygov_176641270474636591
mygov_176641271874636591
mygov_176641274374636591
mygov_176641276874636591
mygov_176641278074636591
mygov_176641278874636591
kiran mudholkar  photographer
kiran mudholkar photographer 7 months 3 days ago
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात माळेगाव येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. याठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे. ही यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच आहे. येथे कलगी-तुरा, वाघ्या-मुरळी, गोंधळ आणि भारूड सादर होतात. तमाशा, लावणी येथील मुख्य आकर्षण असते. नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव हे श्रीखंडोबाचे जागृत देवस्थान आहे. मार्गशीर्ष अमावस्येपासून येथे जत्रा भरण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. भारताच्या विविध राज्यातून व्यावसायिक, व्यापारी येत असतात. मी, किरण मुधोळकर, देगलूर जि. नांदेड येथील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकार आहे. माझ्या कॅमेर्‍यात संकलित केलेले माळेगाव जत्रेतील अनेक प्रसंग मी "मन की बात" साठी पाठवित आहे. आपल्याला योग्य वाटल्यास आपल्या कार्यक्रमात याबद्दल उल्लेख करावा ही विनंती.
mygov_176641186574636591
mygov_176641189774636591
DEOKAR THAKUR
DEOKAR THAKUR 7 months 3 days ago
Respected sir, I am a science teacher and would like to draw your attention towards Arawali mountain. Sir, kindly protect the oldest mountain of our country. It stands like a wall to save us from the dust,dirt and sand storm. Your vision is to protect our heritage and natural beauties. You know sir, mining in Arawali mountain is destroying the ecosystem of the whole of Rajasthan, Haryana and ultimately Delhi. Dear sir, we expect that being the head of this country kindly pass a new order to protect the Arawali mountain. We can make cement from anywhere else but protect the biological diversity of Arawali mountain. It will help the human and natural resources of ours. If we can't protect nature then nature will not protect us. You are the last hope for us , so do the needful and oblige us. With Regards